“पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्या… घरी परतल्या तेव्हा १२ हजार गायब!”
छत्रपती संभाजीनगर : शेजारणीसोबत झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेला घरात चोरीचा फटका बसला. शुक्रवारी (७ फेब्रुवारी) या घटनेची माहिती समोर आली असून, महिलेच्या घरातून १२ हजार…