Month: August 2024

आजचे राशीभविष्य (3 ऑगस्ट 2024):

आजचे राशीभविष्य (3 ऑगस्ट 2024): – मेष: आज तुमच्या जुन्या येणी वसूल होऊ शकतात. दैनंदिन कामे सुकर होतील आणि आध्यात्मिक प्रगती होईल. – वृषभ: मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. उत्साह…

तांत्रिक अडचणींमुळे नांदेड आणि तिरुपतीसाठी धावणाऱ्या ४ रेल्वे रद्द; प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

तांत्रिक कारणांमुळे २ ते ५ ऑगस्ट दरम्यान नांदेड आणि तिरुपतीसाठी धावणाऱ्या ४ रेल्वे अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार आहे. रेल्वे प्रशासनाने नांदेड-छत्रपती संभाजीनगर आणि…

सिल्लोडमध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभ; पोलीस भरती रद्द, विद्यार्थ्यांचा मनस्ताप

राज्यभरात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. तथापि, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आजची पोलीस भरती रद्द…

‘टोयोटा’चा नारळ डिसेंबरअखेरीस फुटणार!; अतुल सावे यांची पत्रकार परिषदेत माहिती

जागतिक वाहननिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘टोयोटा मोटार्स’ आणि भारतीय कंपनी ‘किर्लोस्कर’ यांनी शहरातील ऑरिक सिटीमध्ये तब्बल २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी ८०० एकर जागेत…

जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ: मराठवाड्याला मोठा दिलासा

मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा परिसरातील जायकवाडी धरणात तब्बल 5 टक्क्यांची पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गोदावरी नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सध्या जायकवाडी धरणात 8 हजार 327…

आजचे राशीभविष्य 2 ऑगस्ट 2024:

मेष (Aries): आजचा दिवस आर्थिक आणि तांत्रिक समस्यांमुळे कठीण होऊ शकतो. नवीन तंत्रज्ञान किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू नका, कारण तेथे विलंब आणि गोंधळ होऊ शकतो. वृषभ (Taurus): जुने…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा: सिल्लोडमध्ये महिला सशक्तिकरण अभियानाचा प्रचार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार, २ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे: मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन दुपारी १२:४५ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर शासकीय विमानाने…

स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्नीलने 451.4 गुणांसह हे यश संपादन केले. या स्पर्धेत चीनच्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांनी नवी तारीख केली जाहीर

महाराष्ट्र सरकारने 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024’ जाहीर केली होती. या योजनेतून 18 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून त्रास: बीएचएमएस विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून त्रास देण्याच्या प्रकरणात बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गायत्री दाभाडे या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तीला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क