आजचे राशीभविष्य (3 ऑगस्ट 2024):
– मेष: आज तुमच्या जुन्या येणी वसूल होऊ शकतात. दैनंदिन कामे सुकर होतील आणि आध्यात्मिक प्रगती होईल.
– वृषभ: मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. उत्साह वाढवणारी घटना घडू शकते.
– मिथुन: आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात. काहींना अध्यात्माकडे कल वाटेल.
– कर्क: महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल.
– सिंह: तुमचे कार्यक्षेत्र वाढू शकते. महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठीभेटी होतील.
– कन्या: नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने काम करा.
– तूळ: एखादी गुप्त माहिती समजेल. दैनंदिन कामे थोडी रखडू शकतात.
– वृश्चिक: जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
– धनू: कर्मचारीवर्गाचे सहकार्य मिळेल. शत्रुपीडा नाही.
– मकर: आर्थिक क्षेत्रात धाडस करा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
– कुंभ: कामानिमित्त प्रवास होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
– मीन: एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. व्यवसायात वाढ होईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kqy4OPp3LZSAiLoBGmRmIl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*