Month: January 2025

संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी २६ जानेवारीपासून खुले होणार

पैठण : मागील पाच वर्षांपासून बंद असलेले पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान येत्या २६ जानेवारीपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २)…

थर्टी फर्स्टच्या रात्री ५४ मद्यधुंद चालकांवर पोलीसांकडून कारवाई

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरातील १८ प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी कडेकोट तपासणी केली. या तपासणीत ५४ मद्यधुंद चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले. 634…

नशेखोरीचा कहर: किरकोळ कारणावरून तरुणाची चाकूने हत्या

छत्रपती संभाजीनगरः हर्षनगर परिसरात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून ३९ वर्षीय रणजित सुधाकर दांडगे यांची एका नशेखोराने चाकूने भोसकून निघृण हत्या केली. या घटनेमुळे शहरातील नशेखोरीचा मुद्दा पुन्हा…

आजचे राशिभविष्य 2 जानेवारी 2024:

आजचे राशिभविष्य 2 जानेवारी 2024: मेष (Aries): आज तुमची अधिक पैसे कमविण्याची इच्छा इतरांच्या बोलण्यामुळे किंवा इतर कारणांमुळे कमी होऊ शकते, ज्यामुळे तुमचा संयम ढळेल आणि तणाव वाढेल. त्यामुळे मानसिक…

महावितरणच्या अभय योजनेला मुदतवाढ; थकबाकीदारांना दिलासा

राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजना 2024 ला ग्राहकांच्या मागणीनुसार 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत थकीत वीजबिलाच्या संपूर्ण व्याज…

बहुचर्चित क्रीडा घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्ष कुमारला अटक 

छत्रपती संभाजीनगरातील क्रीडा विभागात उघडकीस आलेल्या 21.59 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागरला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली…

शाळेत मोकाट रेड्याचा धुडगूस: विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये उडाला गोंधळ

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जुबली पार्क भडकल गेट परिसरामध्ये आज सकाळी एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मॉडर्न स्कूलच्या परिसरात मोकाट सुटलेल्या एका रेड्याने घुसखोरी केली. या घटनेने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची…

२०२५ : मनपा आयुक्तांच्या संकल्पाने शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांसाठी नववर्षाची शानदार भेट म्हणून प्रशासक जी. श्रीकांत यांनी २०२५ मध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये वाहतूक व्यवस्थेपासून ते सांस्कृतिक विकासापर्यंत आणि महिलांच्या सुरक्षेपासून…

पेट्रोल पंपासाठी ना-हरकत प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल

खंडाळा (ता. वैजापूर) येथे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून उपसरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे…

आजचे राशिभविष्य 1 जानेवारी 2025:

आज बुधवार, १ जानेवारी २०२५. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचे तुमचे राशिभविष्य खालीलप्रमाणे आहे: मेष (Aries): आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत एखादे साहसी उपक्रम करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. बाहेर सहलीचे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क