आजचे राशीभविष्य 4 ऑक्टोबर 2024:

मेष: कला क्षेत्रात उत्तम संधी मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद होईल.

वृषभ: सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे आकर्षण राहील.

मिथुन: आर्थिक स्थितीत सुधारणा. घरात आनंदाचे वातावरण.

कर्क: नवीन योजना यशस्वी होतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

सिंह: नोकरीत प्रगती, बढती मिळण्याची शक्यता.

कन्या: नवीन तंत्रांचा वापर करून यश मिळवाल. अचानक धनलाभाची शक्यता.

तूळ: आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कामात प्रगती होईल.

वृश्चिक: आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. प्रवास टाळावेत.

धनू: सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

मकर: कार्यक्षेत्र विस्तारेल. सामाजिक क्षेत्रात सहभाग घ्याल.

कुंभ: भाग्यकारक घटना घडतील. आर्थिक निर्णय यशस्वी होतील.

मीन: मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत.

652 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क