Month: September 2024

उमेद स्वयंसहायता समूहाच्या गणेश मूर्तींची विक्री १ कोटींच्या उंबरठ्यावर

छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश उत्सवाच्या जल्लोषात ‘उमेद स्वयं सहायता समूह’च्या महिलांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींची विक्री उल्लेखनीयपणे वाढली आहे. या महिला समूहाने आकर्षक आणि कला-संपन्न गणेश मूर्ती तयार करून बाजारात आणल्या…

आजचे राशिभविष्य 7 सप्टेंबर 2024:

आजचे राशिभविष्य 7 सप्टेंबर 2024: 1. मेष (Aries) – आजचा दिवस चांगला जाईल. मानसिक शांती मिळेल. आरोग्य चांगले राहील. कामात यश मिळेल. 2. वृषभ (Taurus) – नवीन काम सुरू करण्यासाठी…

मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र; क्रांती चौकात मराठ्यांचा रास्ता रोको

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती चौकात मराठा समाजाच्या बांधवांनी रास्ता रोको केला. तब्बल तासभर चौकातील वाहतूक ठप्प झाली होती. “एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं,” अशा घोषणा…

आमदार प्रशांत बंब यांचा नृत्याविष्कार: कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा म्हैसमाळ येथे झालेल्या कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्यातील नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गुरुवारी रात्री आयोजित या कार्यक्रमात त्यांनी ‘खाई के…

रेशन कार्ड हरवले? आता ई- रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य मिळवा

जिल्ह्यातील नागरिकांना रेशन कार्ड हरवले असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. आता ई- रेशन कार्डच्या माध्यमातून ही समस्या सोडवता येऊ शकते. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करून नवीन…

गणेश मंडळांच्या नोंदणीसाठी धर्मादाय कार्यालयात गर्दी, ऑफलाइन अर्जांना अधिक पसंती

गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना सार्वजनिक न्यास नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. यासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात गर्दी करत आहेत. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या नोंदणीत आतापर्यंत ३५३ अर्ज दाखल झाले…

आजचे राशीभविष्य 6 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य 6 सप्टेंबर 2024: – मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नोकरी किंवा व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. परिवारासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे आनंदी वातावरण असेल. – वृषभ: आज रखडलेली कामे…

गल्लेबोरगावमध्ये मायलेकींची दु:खद घटना: विहिरीत उडी मारून आत्महत्या

खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील दुधारे वस्तीवर गुरुवारी (दि. ५) रोजी सकाळी सहा वाजता मायलेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत वंदना भरत दुधारे (३५) आणि त्यांची…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, “लाडकी बहिणी” योजनेसह शेतकऱ्यांसाठी दिलासा

मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्येतीच्या कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. या बैठकीत एकूण 10…

पोलिस असल्याचे भासवून ७३ वर्षीय वृद्धाची फसवणूक; दोन अंगठ्या लंपास

छ्त्रपती संभाजीनगर येथे उल्कानगरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात एका ७३ वर्षीय वृद्धाची फसवणूक करत दोन भामट्यांनी त्याच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्या. ही घटना ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क