Month: January 2025

आजचे राशिभविष्य 4 जानेवारी 2025:

आजचे राशिभविष्य 4 जानेवारी 2025: मेष (Aries): आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. नवे संधी मिळण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल, पण घरगुती गोष्टींमध्ये संयम बाळगा. वृषभ (Taurus): आर्थिक प्रगती होईल. मित्रांशी…

माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले यांचा शिंदे गटात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर मनपाचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…

दारुच्या पैशांसाठी वडिलांचा निर्दय खून! मुलाचं पितृहत्येचं धक्कादायक प्रकरण उघडकीस

गंगापुर: दारुच्या व्यसनाने एका मुलाने स्वतःच्या वडिलांचा निर्घृण खून केला. ही घटना वजणापूर शिवारातील गट क्रमांक २८ मध्ये घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 2,176 Views

वासडी परिसरात बिबट्याने गाईचा पाडला फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

प्रमोद सोनवणे प्रतिनिधी /कन्नड: तालुक्यातील वासडी परिसरात बिबट्यांचे सतत दर्शन आणि हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निकम वस्ती येथे गट क्रमांक 477 मध्ये भागवत रामदास निकम या शेतकऱ्यांच्या…

लाडकी बहीण योजना: अर्जांची छाननी सुरू, लाखो लाभार्थींना फटका बसण्याची शक्यता

मुंबई: लाडकी बहीण योजनेतील अर्ज छाननी प्रक्रियेमुळे लाखो लाभार्थींवर गदा येण्याची शक्यता आहे. सध्या याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. योजनेअंतर्गत अर्जांची तपासणी करून निकषांची पूर्तता न करणारे अर्ज बाद होणार…

नायलॉन मांजाचा कहर: घाटीतील वरिष्ठ परिचारिकेचा गळा चिरला

छत्रपती संभाजीनगर: नायलॉन मांजाच्या वापराने पुन्हा एकदा गंभीर घटना घडली आहे. गुरुवारी (२ जानेवारी) सायंकाळी आमोद हिल्स न्यू पहाडसिंगपुरा परिसरात नायलॉन मांजाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील (घाटी) वरिष्ठ परिचारिका ज्ञानेश्वरी…

आजचे राशीभविष्य 3 जानेवारी 2025:

आजचे राशीभविष्य 3 जानेवारी 2025: मेष (Aries): कामातील प्रगतीसाठी नवे मार्ग मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जीवन सुखद असेल. वृषभ (Taurus): गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आरोग्याची…

संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी २६ जानेवारीपासून खुले होणार

पैठण : मागील पाच वर्षांपासून बंद असलेले पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान येत्या २६ जानेवारीपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २)…

थर्टी फर्स्टच्या रात्री ५४ मद्यधुंद चालकांवर पोलीसांकडून कारवाई

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरातील १८ प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी कडेकोट तपासणी केली. या तपासणीत ५४ मद्यधुंद चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले. 621…

नशेखोरीचा कहर: किरकोळ कारणावरून तरुणाची चाकूने हत्या

छत्रपती संभाजीनगरः हर्षनगर परिसरात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून ३९ वर्षीय रणजित सुधाकर दांडगे यांची एका नशेखोराने चाकूने भोसकून निघृण हत्या केली. या घटनेमुळे शहरातील नशेखोरीचा मुद्दा पुन्हा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क