Tag: #MarathaReservation

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड, समर्थकांच्या आग्रहानंतर उपचार स्वीकारले

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापासूनच त्यांची तब्येत खालावत चालली होती, त्यामुळे समर्थकांनी…

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: “दोन दिवसांत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा अवघड दिवस येतील”

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे. जालन्यात सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याची…

मराठा आरक्षणासाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांनी उपोषण केले स्थगित

मराठा समाजाला आरक्षण आणि इतर विकासाच्या मागण्यांसाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार…

मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र; क्रांती चौकात मराठ्यांचा रास्ता रोको

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती चौकात मराठा समाजाच्या बांधवांनी रास्ता रोको केला. तब्बल तासभर चौकातील वाहतूक ठप्प झाली होती. “एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं,” अशा घोषणा…

विधानसभा निवडणुका लांबल्याने मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टची मराठा समाज बैठक पुढे ढकलली

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी घेतलेली २९ ऑगस्टची बैठक पुढे ढकलली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने, आता ही बैठक पुढे…

मनोज जरांगेंचे आणि माझं उद्दिष्ट एकच: संभाजीराजे छत्रपतींची विधानसभेच्या निवडणुकांसाठी चर्चा करण्याची तयारी

राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. “मनोज जरांगे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क