संभाजीनगरकरांनो बाहेर पडताना हेल्मेट घाला; अन्यथा खिशाला बसणार १,००० रुपयांचा फटका, पोलिसांची धडक कारवाई सुरू
छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडताना हेल्मेट न घातल्यास आता थेट १,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. शहरातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी…