छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची कारवाई ;23. 35 लाखांचे खाद्यतेल जप्त, अन्न परवाना निलंबित!
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील जुना मोंढा परिसरात मोठी कारवाई केली आहे. जाफर गेट परिसरातील मेसर्स बजरंग ट्रेडिंग कंपनी या खाद्यतेल…