पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६: मतदान करताना ‘या’ चुका टाळा; अन्यथा मतपत्रिका ठरू शकते अवैध!
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये मतदान करताना मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. ही पद्धत सर्वसाधारण निवडणुकीतील मतदानापेक्षा वेगळी असल्याने मतदारांनी…