गरिबांच्या कागदपत्रांचा वापर करून ऑनलाइन फसवणुकीचा डाव; संभाजीनगरात 5 जण ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी केला जात असल्याचा गंभीर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. राजस्थान पासिंगच्या संशयास्पद वाहनाचा माग काढताना…