Category: क्राईम

सिडको चौकात खड्ड्यात पडून मूकबधिर तरुणाचा मृत्यू; कुटुंब उपासमारीच्या संकटात

सिडको चौक परिसरात जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून घरातील एकमेव कमावता मुलगा, राजू नानासाहेब गायकवाड (वय २५) या मूकबधिर तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. २८ ऑगस्ट…

अतिक्रमण काढण्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह अंमलदारावर गुन्हा दाखल

गारखेडा परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरवून मदत करण्याच्या बदल्यात पैसे मागितल्याच्या आरोपावरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेश यादव आणि अंमलदार सुरेश बाबू सिंग पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

शहरात विकृत रिक्षाचालकाला पकडण्यात पोलिसांना यश: अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणारा आरोपी जेरबंद

शहरात दहशत माजवणाऱ्या विकृत रिक्षाचालकाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य केल्यानंतर पाच दिवसांपासून फरार असलेला समीर बाबा पठाण हा आरोपी, वेदांत नगर पोलिसांच्या कसोशीमुळे अखेर जेरबंद…

छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना: सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर सात महिन्यांपासून अत्याचार

सावत्र पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर तब्बल सात महिने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 1,307…

शेअर मार्केटमधून नफा मिळवण्याचे आमिष; ४ लाख रुपयांची फसवणूक

शेअर मार्केटमधून अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी संदीप रायलवार (वय ५०, रा. एन-२) यांना फसवणुकीचा फटका बसला असून, याप्रकरणी मुकुंदवाडी…

बनावट सोने वापरून गोल्ड लोनची फसवणूक; दोन जण तुरुंगात

सोन्याच्या तोळ्यांचा बनावट लक्ष्मीहार घेऊन थेट फायनान्स कंपनीत गोल्ड लोन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ढाबाचालकाच्या धाडसाने सगळ्यांना थक्क केले. हा प्रकार सिडको पोलिसांनी उघडकीस आणला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली…

छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई: ४२ लाखांचा गांजा जप्त

नागुणीची वाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे, विभागाने शेतात धाड टाकून तब्बल ४२ लाख ७१ हजार ८६० रुपयांचा हिरवट कळीदार ओलसर व सुका…

कधी माझ्यावर थोडं पण प्रेम केलं असेल तर मला गच्च मिठी मारूनच चितेवर ठेवा…प्रतीक्षाची सुसाईड नोट जशीच्या तशी..

संभाजीनगरच्या २६ वर्षीय डॉ. प्रतीक्षाला आई व्हायचं होतं. गोंडस बाळ हवं होतं. संशयी डॉक्टर नवऱ्याच्या अतोनात छळामुळे तिने शनिवारी जीव दिला. रविवारी तिची ७ पानांची सुसाइड नोट मिळाली. जो नवरा…

पाणरांजणगाव शिवारात दुर्दैवी घटना: दोन सख्या बहिणींचा मृतदेह डबक्यात आढळला

पैठण तालुक्यातील पाणरांजणगाव शिवारात रविवारी एक दुर्दैवी घटना घडली. बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा मृतदेह एका डबक्यात आढळून आला, ज्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. प्राची पेदरस चव्हाण (१५) आणि…

पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या: छत्रपती संभाजीनगरमध्ये हृदयद्रावक घटना

पतीच्या संशयी स्वभावाने आणि सततच्या मानसिक तसेच शारीरिक छळाने त्रस्त झालेल्या 26 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी (24 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता ही घटना…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क