Category: क्राईम

सामान पॅक करण्याच्या बहाण्याने पीएचडी विद्यार्थिनीला क्वार्टरवर बोलावून अत्याचार; बळजबरीने गोळी खाऊ घातल्याचा आरोप, तक्रार दाखल होताच आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : सामान पॅक करण्यासाठी मदतीच्या बहाण्याने एका 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीला क्वार्टरवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा…

टेलिग्रामवर बालकांशी संबंधित आक्षेपार्ह डिजिटल सामग्रीची विक्री; बी.कॉम.चे दोन विद्यार्थी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये बालकांशी संबंधित लैंगिक स्वरूपाची आक्षेपार्ह डिजिटल सामग्री (Child Sexual Abuse Material – CSAM) टेलिग्रामद्वारे विक्री करणाऱ्या बी.कॉम. द्वितीय वर्षातील दोन वर्गमित्रांना शहर सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले…

सिल्लोडमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या; पत्नीसह तिघांना अटक

सिल्लोड : सिल्लोड शहरात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा सिल्लोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर…

इन्फ्लुएन्सरच्या घरासह एका रात्रीत चार घरे फोडली; ३ तोळे सोन्याचे दागिने व ₹३५ हजारांची रोकड लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील भक्तप्रल्हाद सोसायटीमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल चार घरे फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोड्यांमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीचे घरही लक्ष्य करण्यात…

लॉटरी लागल्याचे आमिष, पोलिस असल्याची बतावणी अन् वेगवेगळे गेटअप; वृद्ध महिलांना गंडा घालणारा सराईत आरोपी अखेर जेरबंद, शहरातील ८ गुन्हे उघडकीस

छत्रपती संभाजीनगर : वयोवृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली…

छत्रपती संभाजीनगरात मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ५० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ४ आरोपी जेरबंद, ११.२० लाखांच्या २८ दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत पोलिसांनी चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत विविध कंपन्यांच्या तब्बल २८ चोरीच्या मोटारसायकली जप्त…

🚨 रिक्षाचालकांवर पोलिसांची ‘धडाकेबाज’ ॲक्शन! शहरभर विशेष मोहीम राबवत १,२२५ रिक्षांवर कारवाई; ९६ रिक्षा जप्त, लाखोंचा दंड ठोठावला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १,२२५ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून…

लॉटरी लागल्याचे आमिष; गोड बोलून ६८ वर्षीय वृद्धेच्या तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

छत्रपती संभाजीनगर : “आजी, तुम्हाला लॉटरी लागली आहे. चला, मी तुम्हाला पैसे काढून देतो,” असे गोड बोलून एका भामट्याने ६८ वर्षीय वृद्धेला फसवून त्यांच्या हातातील सुमारे तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या…

१ कोटी ३३ लाखांच्या जमीन व्यवहारातील आरोपीला अटक करण्यासाठी ५० हजारांची लाच; पोलिस उपनिरीक्षकाला बेड्या

छत्रपती संभाजीनगर : जमीन व्यवहारात तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या ६० वर्षीय निवृत्त फौजदाराकडून आरोपीला अटक करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेतील…

७ लाखांच्या कर्जाचे आमिष; वृद्ध व्यावसायिकाची तब्बल ₹१५.२५ लाखांची सायबर फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : केवळ ७ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका सायबर भामट्याने वृद्ध व्यावसायिकाची तब्बल ₹१५ लाख २५ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क