Month: September 2024

निराला बाजार परिसरात महिलेच्या कारने घेतला वेग, मोपेडला धडक देत ८ दुचाकींचे केले नुकसान

निराला बाजार परिसरात आज दुपारी दोन वाजता एका थरारक अपघाताची घटना घडली. महिला चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने मोपेडला जोरदार धडक दिली आणि नंतर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ८ दुचाकींना जोरदार…

खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार – छत्रपती संभाजीनगरचा जागतिक सन्मान

छत्रपती संभाजीनगर येथील खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राइज फॉर सिटीज या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ लाखांचा गुटखा जप्त, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर शहरातील किरण चावडी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत एका गोडाऊनमधून १६ लाख ६२ हजार ५६७ रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात…

प्रलंबित फेरसाठी १ लाख २० हजारांची लाच: तलाठी आणि साथीदार अटकेत

घर आणि प्लॉट खरेदी-विक्रीशी संबंधित प्रलंबित फेर व पूर्वीच्या १२० फेरसाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला, एसीबीने शुक्रवारी (२७ सप्टेंबर) बीड बायपास रोडवरील तलाठी कार्यालयात पकडले. या कारवाईत तलाठी दिलीप रामकृष्ण जाधव…

आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2024: मेष: तुमचे निर्णय योग्य ठरतील. प्रवास सुखदायी होईल. मदतीचा हात पुढे कराल. वृषभ: नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. जिद्दीने काम करत राहाल. मिथुन: व्यवसायात चांगला फायदा मिळेल.…

पहिल्याच प्रयत्नात ऐश्वर्या आघाव ठरली मराठवाड्यातील पहिली आयर्नवूमन

छत्रपती संभाजीनगरातील ऐश्वर्या अविनाश आघाव हिने जगातील सर्वात आव्हानात्मक समजली जाणारी आयर्नमॅन ७०.३ (हाफ आयर्नमॅन) स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पूर्ण करत मराठवाड्याच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. तिने ११३ किलोमीटरचे…

महापालिकेची नवीन जलनीती: नागरिकांना आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहराच्या पुढील ३० वर्षांसाठी स्वतंत्र जलनीती तयार केली आहे. महानगरपालिकेने जायकवाडी जलाशय हा एकमेव उद्भव लक्षात घेऊन शहरातील भविष्यातील पाण्याच्या गरजांचा विचार करीत ही जलनीती तयार केली…

कर्णपुरा देवीच्या यात्रेच्या तयारीला वेग, भाविकांसाठी ५० फुटांचा रस्ता आणि चांगल्या सोयींची व्यवस्था

कर्णपुरा देवीची यात्रा लवकरच सुरू होत आहे, आणि भाविकांसाठी यंदा अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरवर्षी केवळ १५ फुटांचा रस्ता असायचा, ज्यामुळे भाविकांना दर्शनासाठी ये-जा करताना मोठी…

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; किडनीवर सूज आणि लिव्हरमध्ये बिघाड, चार दिवस भेटीस मनाई

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नऊ दिवस उपोषण केल्यानंतर त्यांच्या किडनीवर सूज आणि लिव्हरमध्ये बदल आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना किमान…

“मावशी, एवढे सोने कशाला?” – गप्पा मारून १.२० लाखांचे सोने गायब!

सिडको भागात दोन चोरट्यांनी महिलेशी गप्पा मारत, महिलेचा विश्वासघात करून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. चोरट्यांनी महिलेच्या भोळ्या विश्वासाचा गैरफायदा घेत हा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क