Month: September 2024

जागावाटपावर अमित शहांशी सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा सकारात्मक झाली. सुरुवाती पासूनच चर्चा सकारात्मक सुरू आहे. लवकरच निर्णय होईल, जे होईल ते समन्वयाने होईल. तसा लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री…

शहरात जोरदार पावसाची हजेरी, रस्ते जलमय; पुढील तीन दिवस पावसाचा इशारा

मंगळवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास शहरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास २० मिनिटे चाललेल्या या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले आणि नागरिकांसह वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. एमजीएम वेधशाळेने सायंकाळी ७…

बनावट पोलीस बनवून तरुणाला लुटले

गोलवाडी शिवराकडून जाणाऱ्या लिंक रोडवर शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे, ज्यात एका तरुणाने पोलिस असल्याचे सांगून तरुणाला लिफ्ट मागितली आणि नंतर पिस्तूल लावून त्याला लुटले. या घटनेत ध्रुव जैन…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शहराच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा प्रारंभ सायं 17.15 वाजता नागपूर विमानतळावरून BSF विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाणाने होणार आहे. सायं 18.20 वाजता छत्रपती…

आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2024: मेष: नोकरीत समाधानकारक स्थिती राहील, आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. वृषभ: व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर कराल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मिथुन: आरोग्य उत्तम राहील, आणि…

मोठी बातमी !! बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात असतांना त्याने पोलिसांकडून बंदूक घेऊन पोलिसांवर गोळीबार केला.…

राज्यातील मंत्रिमंडळाचा मोठा धडाका; विधानसभा निवडणुकीपूर्वी 24 महत्त्वपूर्ण निर्णय

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्यातील मंत्रिमंडळाने धडाकेबाज निर्णयांची मालिका जाहीर केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 24 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले, ज्यात ब्राह्मण समाजासाठी “परशुराम आर्थिक विकास महामंडळ” स्थापनेची मंजुरी…

संतापजनक !! ७९ वर्षीय वृद्धावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीला अटक

रामगिरी हॉटेल परिसरात झोपलेल्या ७९ वर्षीय वृद्धावर एका दारुड्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २१ सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने पीडित वृद्धावर कपडे फाडून अत्याचार केले आणि प्रतिकार करताच त्यांच्याकडून १…

फुलंब्रीत पत्ते खेळण्याच्या वादातून एकाचा खून,आरोपी पोलिसांच्या ताब्यात

फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण फाट्याजवळ पत्ते खेळण्याच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. मदन रावण बिघोत (वय ४२, रा. डोंगरगाव शिव, ता. फुलंब्री) असे मृत तरुणाचे…

मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी: जायकवाडी धरण ९९.५० टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मराठवाड्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडी धरण, जे मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे मुख्य धरण ९९.५० टक्के भरले आहे. हे धरण लवकरच १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्यात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क