Month: September 2024

कांचनवाडीतील प्राध्यापकाच्या घरात चोरी; ४ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास

कांचनवाडी परिसरातील एका प्राध्यापकाच्या घरात चोरट्यांनी ४ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने चोरले आहेत. ही घटना १० ते १३ सप्टेंबरदरम्यान घडली असून, याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

मराठा आरक्षणासाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांनी उपोषण केले स्थगित

मराठा समाजाला आरक्षण आणि इतर विकासाच्या मागण्यांसाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार…

आजचे राशीभविष्य, 16 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य, 16 सप्टेंबर 2024: मेष: महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी ठरतील आणि आर्थिक लाभ समाधानकारक राहील. वृषभ: शासकीय कामांमध्ये यश मिळेल, आणि राजकीय क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल. मिथुन: भाग्यकारक घटना…

दारू पिऊन कार चालविणाऱ्या तरुणांच्या बेदरकारपणामुळे तीन जणांचा मृत्यू; संभाजीनगरमधील दुर्घटनेने कुटुंबावर शोककळा

गणेशोत्सवाच्या आनंदमय वातावरणात संभाजीनगरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दारू पिऊन कार चालवणाऱ्या दोन तरुणांच्या बेदरकारपणामुळे तीन जणांचा हकनाक बळी गेला आहे. देसरकर कुटुंबावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.…

मराठवाड्याच्या अनुशेष भरून काढण्यासाठी क्रांतीचौकात तीव्र धरणे आंदोलन

मराठवाड्यातील अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी आज सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांतीचौक येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, मराठवाड्याचा अनुशेष गेल्या सात दशकांपासून कायम असून तो आता…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा: 12 पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून केला अर्ज

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत चक्क पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून अर्ज केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कन्नड तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या…

जायकवाडी धरणाचे दरवाजे पूर्णतः बंद

जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटल्यामुळे धरण प्रशासनाने धरणाचे सर्व दरवाजे पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी 9:30 वाजता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले असून, विसर्ग पूर्णतः थांबविण्यात आला…

विमानतळाजवळ लेझर लाईट्स वापरावर बंदी; 60 दिवसांसाठी कडक आदेश लागू

छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या परिसरात विविध कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लेझर लाईट्स आणि बीम लाईट्सवर पोलीस आयुक्तालयाने 60 दिवसांसाठी तातडीने बंदी घातली आहे. विमान उड्डाण आणि लँडिंग दरम्यान पायलटच्या दृष्टीवर…

श्री संस्थान गणपती मंदिराची ६३ वर्षांची भंडाऱ्याची परंपरा अखंड – नव्या इतिहासाची नोंद

६३ वर्षांपासून श्री संस्थान गणपती मंदिर ट्रस्ट गणेशोत्सवात ९ दिवस भंडाऱ्याची अखंड परंपरा जपत आहे. या वर्षीही हजारो भक्तांनी या परंपरेचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, या महाप्रसादाच्या व्यवस्थेसाठी अन्नदाते वर्षभरापूर्वीच…

मित्रांनीच केला मित्राचा शिरच्छेद: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना उघड

मैत्रीला काळिंमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, मित्रानेच मित्राचा शिरच्छेद करून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. धुळे-सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात सापडलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात पोलिसांनी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क