Month: November 2024

आडगाव बुद्रक जंगलात गुप्तधनाच्या बहाण्याने मित्राची हत्या

गुप्तधन शोधण्याचा बहाणा करून संतोष सुरेश खिल्लारे (वय ३४) या युवकाची त्याचा मित्र मोहन साळवे (वय ४४, रा. मुकुंदवाडी) याने निघृण हत्या केली. ५ नोव्हेंबर रोजी संतोषला गुप्तधनाच्या नावाखाली जंगलात…

फुलंब्रीत बंडखोरी करणाऱ्या जिल्हाप्रमुख रमेश पवार यांची हकालपट्टी

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजप उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज…

आंबेडकरवादी संविधान बचाव समितीचा राजू शिंदेंना पाठिंबा

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन महायुतीला पराभूत केले आहे. याच यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही करण्याची गरज आहे, असे मत आंबेडकरवादी…

तुम्हाला ज्याला पडायचे त्याला पाडा; सभ्रमात राहू नका – मनोज जरांगे पाटील

अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला त्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आवाहन केले. “ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला…

छत्रपती संभाजीनगरमध्ये नर्सच्या घरात चोरी; अडीच लाखांचे दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

छत्रपती संभाजीनगर येथील हडको एन-१२ परिसरातील व्हीआयपी रोडवरील शिलादीप कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सकाळी नर्सच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वृषाली शामराव डोईफोडे (वय ५१) यांनी या प्रकरणी…

आजचे राशिभविष्य 10 नोव्हेंबर 2024:

आजचे राशिभविष्य 10 नोव्हेंबर 2024: मेष: कामात तणाव जाणवू शकतो, परंतु आनंदाची भावना टिकवून ठेवा. कुटुंब आणि सहकाऱ्यांकडून आधार मिळेल. वृषभ: शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य द्या आणि समतोल आहाराचे पालन करा.…

गंगापूरमध्ये भाजप आमदाराच्या प्रचारसभेत गोंधळ; तरुणाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेदरम्यान भाजप आमदार प्रशांत बंब यांचा संताप उफाळून आल्याची घटना घडली आहे. विकासकामांबाबत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत…

निवडणुकीतील नवीन हत्यार: ‘वॉररूम’च्या गोपनीयतेतून विजयाचे नियोजन

आजच्या आधुनिक निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी फक्त कार्यकर्त्यांचे योगदान पुरेसे नाही. संपूर्ण नियोजन, गोपनीयता, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी वॉररूम आवश्यक घटक ठरत आहे. 690 Views

आजचे राशिभविष्य 9 नोव्हेंबर 2024:

आजचे राशिभविष्य 9 नोव्हेंबर 2024: मेष: आज तणावग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सकारात्मकतेकडे वळवा. वृषभ: आरोग्याबाबत काळजी घ्या, विशेषतः आहार नियंत्रण ठेवा. मिथुन: शांतता आणि आनंदाचा अनुभव येईल,…

शहराच्या प्रगतीसाठी नागरिकांनी एकत्र येऊन महायुतीचा विजय करा – अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर शहर आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान करावे आणि महायुतीला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन औरंगाबाद पूर्व मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी केले आहे.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क