शहरातील कचरा उचलण्याऐवजी घंटागाड्यांची वाळूजमध्ये फेरी; ५० दिवसांचा प्रकार जीपीएसने उघड, तीन गाड्यांना लाखाचा दंड
छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचरा संकलन व्यवस्थेतील एक गंभीर प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या घरातून कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या घंटागाड्याच शहराची हद्द सोडून वाळूज परिसरात फिरत असल्याचे महापालिकेच्या तपासणीत उघड…