छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर थकवणाऱ्यांना महापालिकेचा इशारा; कर न भरल्यास पाणी आणि कचरा सेवेला मुकावे लागणार?
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता कडक पावले उचलण्याची तयारी केली आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना दणका देण्यासाठी त्यांच्या घरातील कचरा…