दारूच्या नशेत रागावलेल्या बापाचा संताप… पाच निष्पाप लेकरांची घराबाहेरची तगमगती रात्र!
छत्रपती संभाजीनगर : दोन चुलत भावांच्या संसारातील विसंवाद, दारूचं व्यसन, आणि वडिलांचा संताप या साऱ्यांचा फटका त्यांच्या कोवळ्या लेकरांना बसला. केवळ थोड्याशा रागाच्या क्षणी पाच निष्पाप अपत्यं घराबाहेर निघून गेली…