Tag: Marathi News

उन्हाचा कहर! शहरात सलग दुसऱ्या दिवशी ४१ अंशांवर तापमान; नागरिक हैराण

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सूर्य कोपलेला असून उष्णतेने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी शहराचे कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सोमवारी त्यात वाढ…

संभाजीनगरात बिल्डरचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण; सहकाऱ्याला डांबून जबर मारहाण ; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या संदीप शिरसाट व त्याच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिक शरद राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण करत अपहरण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (६ एप्रिल) पहाटे सातारा…

दारूच्या नशेत रागावलेल्या बापाचा संताप… पाच निष्पाप लेकरांची घराबाहेरची तगमगती रात्र!

छत्रपती संभाजीनगर : दोन चुलत भावांच्या संसारातील विसंवाद, दारूचं व्यसन, आणि वडिलांचा संताप या साऱ्यांचा फटका त्यांच्या कोवळ्या लेकरांना बसला. केवळ थोड्याशा रागाच्या क्षणी पाच निष्पाप अपत्यं घराबाहेर निघून गेली…

मयूर पार्क परिसरात तरुणावर चाकूने हल्ला; घटना सीसीटिव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयूर पार्क परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल भोसले नावाच्या तरुणावर हा हल्ला करण्यात आला असून, तो गंभीर जखमी…

उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट; पत्नीने मित्राच्या सहाय्याने जादूटोणा केल्याचाही आरोप

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी त्यांनी स्वतःच्या पत्नी सारिका आणि तिच्या मित्राविरोधात…

बजाजनगरात दारूड्यांचा उपद्रव; संतप्त महिलांनी बियर बारच्या फलकाला फासले काळे

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज महानगर : बजाजनगर येथील नव्याने सुरू झालेल्या बियर बार आणि परमिट रूममुळे परिसरातील महिला आणि मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपींच्या असभ्य वर्तनाचा विरोध…

पोलिस आयुक्तालयात ACB चे गुप्त ऑपरेशन; लाच न घेतल्याने कारवाई फसली

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पोलिस आयुक्तालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याची तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने गुरुवारी (दि. २०) छापा टाकला. मात्र, संशयिताने तक्रारदाराकडून लाच…

पाण्याची बाटली न दिल्याने महिलेची छेडछाड; पती-मुलाला मारहाण, दुचाकीची तोडफोड

गजानन राऊत : प्रतिनिधी /वाळूजमहानगर : पाण्याची बाटली न दिल्याच्या कारणावरून एका महिलेची छेडछाड करून तिच्या पती व मुलाला मारहाण करण्यात आली. तसेच घराबाहेर उभी असलेली दुचाकी फोडून नुकसान करण्यात…

भाजपची विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर; संजय केनेकर यांना संधी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत तिघांना संधी देण्यात आली असून, दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना…

सिडकोत लूटमारची घटना: तरुणाला मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लुटला!

sidko-lootmar-tarunala-marhan-ani-39000chi-loot छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी, देवगिरी बँकेजवळील मैदानात दोन अनोळखी इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. ही घटना काल (१४ मार्च) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क