आजचे राशीभविष्य 18 एप्रिल 2025 :
♈ (Aries) मेष: रखडलेली कामं पूर्ण होतील, वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, आर्थिक लाभ संभवतो, आत्मविश्वास वाढेल.
♉ (Taurus) वृषभ: कामाचा ताण जाणवेल, मित्रांकडून मदत कमी मिळेल, खर्च वाढेल, संयम ठेवा.
♊ (Gemini) मिथुन: नवीन ओळखी होतील, आत्मविश्वास वाढेल, प्रेमसंबंध सुधारतील, विद्यार्थ्यांना यश मिळेल.
♋ (Cancer) कर्क: नवे काम सुरू करण्यास योग्य वेळ, आरोग्य उत्तम राहील, घरात आनंदी वातावरण, भागीदारी लाभदायक ठरेल.
♌ (Leo) सिंह: अडचणींना सामोरे जावे लागेल, संयम ठेवा, खर्चावर नियंत्रण ठेवा, वरिष्ठांशी मतभेद टाळा.
♍ (Virgo) कन्या: कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, मतभेद संभवतात, आर्थिक स्थैर्य राहील, घरात लक्ष द्या.
♎ (Libra) तुळ: प्रेमसंबंधात कुरबुरी, नवी ओळख लाभदायक, मन अस्वस्थ, संयम आवश्यक.
♏ (Scorpio) वृश्चिक: जुने आजार उफाळू शकतात, नातेवाईकांकडून चांगली बातमी, जबाबदाऱ्या वाढतील, आरोग्याची काळजी घ्या.
♐ (Sagittarius) धनु: प्रवास लाभदायक, सृजनशील कामात यश, घरात समाधान, दिवस सकारात्मक.
♑ (Capricorn) मकर: आर्थिक लाभ होईल, कर्ज फेडण्यात यश, वडिलांचा आधार मिळेल, व्यवसायात प्रगती.
♒ (Aquarius) कुंभ: नवी ओळख फायद्याची, मन प्रसन्न, झोपेच्या समस्या संभवतात, कौटुंबिक आनंद.
♓ (Pisces) मीन: मन आनंदी राहील, जुनी कामं पूर्ण होतील, आरोग्यावर लक्ष ठेवा, मदतीचा लाभ होईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*