श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे खग्रास चंद्रग्रहणानिमित्त दर्शन काही वेळ राहणार बंद
खुलताबाद / वेरूळ : येत्या ३ मार्च रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होत असल्याने वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे काही काळ भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार…