Month: September 2024

रिक्षा चालकांना नियमांचे पालन करण्याचा आदेश: उल्लंघनास कठोर कारवाई

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी रिक्षा चालकांसाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तीन दिवसांचा अल्टीमेटम देत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कठोर कारवाई…

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा पहिला शहर दौरा: प्रशासनाची जोरदार तयारी

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात येत आहेत, आणि त्यांच्या या दौऱ्याच्या तयारीसाठी प्रशासनाकडून संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा प्रशासनाला त्यांच्या दौऱ्याची…

आज घराघरात होणार महालक्ष्मीचे आगमन : जाणून घ्या पूजेची वेळ 

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी म्हणजे आज घरोघरी महालक्ष्मीचे बाळांसह आगमन होणार आहे. या उत्सवानिमित्त सोमवारी जुन्या शहरातील बाजारपेठांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. लक्ष्मीचे मुखवटे, मखर, साड्या, पूजेचे साहित्य,…

एमआयएमकडून विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा; आघाडीला ठणकावले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षप्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी आज एका पत्रकार परिषदेत राज्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह विद्यमान दोन आमदारांचाही…

देवगिरी एक्सप्रेसमध्ये धक्कादायक प्रकार: नवजात मुलगी शौचालयात सोडून आई-वडील पसार

लिंगमपल्ली ते मुंबई जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या शौचालयात एका नवजात मुलीला टाकून तिचे आई-वडील फरार झाल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार मध्यरात्री घडला असून,…

जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले; पाणीसाठा 98 टक्क्यांजवळ

जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढत चालला असून, रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणातील जलसाठा ९६.३७ टक्के नोंदवला गेला. सोमवारी सकाळी ६ वाजता हा साठा ९७.३७ टक्क्यांवर पोहोचला. पाण्याची आवक कमी असली तरी,…

सिडको पोलिसांचा अवैध गुटख्यावर दणका: भर रस्त्यावर खुलेआम विक्री, आरोपीला अटक

गणेशोत्सवाच्या काळात अवैध धंद्यांवर पोलिसांची नजर कमी असेल, या गैरसमजातून काहीजण हे काळे धंदे अधिकच जोमात करत असतात. असाच एक प्रकार सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग चौकात उघडकीस आला आहे.…

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: एक ठार, एक गंभीर जखमी

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाल्मीनाका डोंगराजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात राजस्थान येथील ट्रकचालक सुमारदिन नुरदिन गंभीर जखमी झाले असून त्यांचा पुतण्या मोहम्मद उमर यांचा मृत्यू झाला आहे. 2,377 Views

शाब्बास शहर पोलिस ; पंजाब मधील ७ सशस्त्र खुनी फिल्मी स्टाईलने जेरबंद

पंजाबमधील फिरोजपुर येथे गुरुद्वाराजवळ घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील शस्त्रधारी आरोपींना अखेर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या ऑपरेशनमध्ये पंजाब पोलिसांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आरोपींचा नांदेडपासून पाठलाग करून, समृद्धी महामार्गावरील एका…

श्री गणरायाचे आगमन: छत्रपती संभाजीनगरमध्ये भक्तिमय वातावरण, उत्साहाला उधाण

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो शुभक्षण आला आहे! आज सुखकर्ता व दुखहर्ता श्रीगणरायाचे शहरात आगमन होत आहे. श्री गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर शहरातील घराघरात तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क