Month: September 2024

आजचे राशीभविष्य 27 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य 27 सप्टेंबर 2024: 1. मेष (Aries): नवीन कल्पनांचा विचार करा. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. संयम ठेवा, तुमचे प्रयत्न फळ देऊ लागतील. 2. वृषभ (Taurus): आर्थिक क्षेत्रात स्थिरता…

जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९९.३९% वर, विसर्गात वाढ; आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता

जायकवाडी धरणातील पाणीपातळी सध्या ९९.३९ टक्क्यांवर पोहोचली आहे. बुधवारी रात्री धरणक्षेत्रात आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढलेल्या आवकेमुळे एक दिवस आधी उघडलेले धरणाचे…

सिल्लोड मधील तरुणाने शेअर मार्केट मध्ये पैसे गमावले; अपहरण करून खंडणी मागत केली निर्घृण हत्या 

पैशाच्या लोभातून आपल्या नातेवाईकाचे अपहरण करून खंडणीची मागणी करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी संजय राजेंद्र मोरे याला अटक केली आहे.…

बिडकीन येथील व्यापाऱ्याला सिमेंट कंपनीच्या डीलरशिपच्या नावाने ८.६६ लाखांची फसवणूक

बिडकीन येथील पत्रा विक्रेता व्यापाऱ्याला अल्ट्राटेक आणि बिर्ला सिमेंट कंपनीची डीलरशिप देण्याच्या नावाने तब्बल ८ लाख ६६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण…

शहरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी, ३६.८ मि.मी. पावसाची नोंद

मंगळवारी झालेल्या जोरदार पावसानंतर बुधवारी (काल) शहरात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी ४:३० वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी ३६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. सायंकाळी ५:३० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत…

आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2024: 

आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2024: मेष: आज तुम्हाला वैचारिक परिवर्तन अनुभवायला मिळेल. गुरुकृपा मिळण्याची शक्यता आहे, परंतु रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. वृषभ: खर्च वाढण्याची शक्यता आहे, वादविवाद टाळावेत. जमिनीच्या…

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे मोबाइल चोरी करणारा आरोपी अटकेत; ११ मोबाइलसह दुचाकी जप्त

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि भाडेतत्त्वावर एकत्र राहणाऱ्या तरुणांच्या घरात शिरून मोबाइल चोरी करणारा कुख्यात गुन्हेगार शेख माजिद शेख गफ्फर (३६) याला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीला…

मनोज जरांगेंचे आंदोलन स्थगित : तब्येत खालावल्यामुळे घेतला निर्णय

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या नवव्या दिवशी आंदोलन थांबवलं आहे. तब्येत खालावल्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी उपोषण थांबवण्याची मागणी केली होती, ज्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित…

अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भाजपला धक्का; भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी उद्धव सेनेत दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना…

जायकवाडी धरणाच्या १८ दरवाज्यांमधून विसर्ग; गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

जायकवाडी धरणाच्या परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात ४१६९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरण ९९.७८ टक्क्यांपर्यंत भरले असून, पाण्याची पातळी १५२१.९६…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क