Tag: छत्रपती संभाजीनगर

पोलीस असल्याची बतावणी करत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले!

छत्रपती संभाजीनगर: शहरात भामट्यांची टोळी सक्रिय झाली असून, पोलीस असल्याचे सांगत नागरिकांना गंडवण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना काल सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दिपनगर परिसरात घडली. या घटनेत दोन…

जलवाहिनी पुन्हा फुटली, शहर पाण्याविना तडफडले!

छत्रपती संभाजीनगर: शहराची तहान भागवणाऱ्या जलवाहिन्या सतत फुटत असल्याने पाणीपुरवठा कोलमडला आहे. मंगळवारी दुरुस्त केलेली १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी अवघ्या २४ तासांत पुन्हा फुटली, तर बुधवारी दुपारी ७०० मिमी व्यासाची…

ओॲसीस चौकात वाहतूक पोलिसांवर लाकडी दांड्याने हल्ला, एकाला अटक

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : वाहतूक पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथील ओॲसीस चौकात घडली. चुकीच्या पार्किंगवरून कार बाजूला घेण्यास सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या व्यक्तीने तीन वाहतूक पोलिसांना लाकडी…

औरंगजेब कबर परिसरात कडेकोट सुरक्षा: 17 सीसीटीव्हींची नजर, फोटो-रील्सवर बंदी!

छत्रपती संभाजीनगर: खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक प्रतिबंध लागू केले असून, संपूर्ण परिसरात कडेकोट उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कबरीपासून ५० मीटर अंतरावर बॅरिकेड लावण्यात आले असून, तिथे…

जिल्ह्यातील ९.५४ लाख वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ अनिवार्य; मुदतवाढ ३० जूनपर्यंत

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तब्बल ९.५४ लाख वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी परिवहन विभागाने ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मात्र,…

आझाद चौकातील फर्निचर मार्केटला भीषण आग – लाखोंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील फर्निचर मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 10 हून अधिक दुकाने जळून खाक झाली असून लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी…

उस्मानपुरा येथे सराफा दुकानात मोठी फसवणूक – बनावट दागिने देऊन 2.16 लाखांची सोन्याची चैन लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उस्मानपुरा परिसरातील जडगाववाला ज्वेलर्स या सराफा दुकानात बनावट दागिने देऊन 2,16,335/- रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 7 मार्च…

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची मोहीम सुरू; ३,४१३ ग्राहकांचे कनेक्शन तोडले

छत्रपती संभाजीनगर : महावितरणने थकबाकीदारांकडून वीजबिल वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी (दि. १५) एकाच दिवशी तब्बल ३,४१३ ग्राहकांचे वीज…

रंगपंचमीच्या दिवशी थरार! छत्रपती संभाजीनगरात तरुण टॉवरवर, पोलिसांनी वेळेत वाचवले प्राण

छत्रपती संभाजीनगर: एकीकडे राज्यभरात रंगपंचमीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात एक नाट्यमय घटना घडली. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या टॉवरवर एक तरुण चढला आणि जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.…

छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव आणि धाराशिव-बीड- संभाजीनगर लोहमार्गाच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर

छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव (९३ किमी) आणि धाराशिव-बीड-संभाजीनगर (२४० किमी) या नवीन लोहमार्गांसाठी मोठा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव मार्गाच्या अंतिम भूमापन सर्वेक्षणासाठी २ कोटी ३२ लाख…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क