गारखेड्यात युवकाचे अपहरण; कपडे काढून अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला
छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात सराईत गुन्हेगारांकडून एका युवकाचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेऊन कपडे काढून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर आरोपींनी मारहाणीचा…