Tag: #एनपीएच

छत्रपती संभाजीनगरात रेशनकार्डांची मोठी छाननी; जिल्ह्यात १ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचा स्वस्त धान्याचा लाभ बंद

छत्रपती संभाजीनगर : रेशनवरील स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन सुधार’ मोहिमेची जिल्ह्यात जोरदार अंमलबजावणी सुरू आहे. या मोहिमेत आयकर विवरणपत्र (ITR)…

error: Content is protected !!