शहरात हुडहुडी वाढली! छत्रपती संभाजीनगरचे तापमान १२.४ अंशांवर
दिवसा उन्हाचा चटका, पहाटे बोचरी थंडी; उत्तर भारतातील बदलत्या हवामानाचा मराठवाड्याला फटका छत्रपती संभाजीनगर : नोव्हेंबरच्या उत्तरार्धात शहरातील हवामानाने आता हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र केली आहे. शुक्रवारी पहाटे नागरिकांना अचानक…