आज आणि उद्या केंब्रिज चौकातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
छत्रपती संभाजीनगर : शहरातील केंब्रिज चौक येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब कमानीच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. एसआर राजपूत कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. यांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात येणार…