कांचनवाडी उड्डाणपुलाच्या उतारावर भीषण अपघात! ट्रकने कारसह दोन रिक्षांना उडवले; ८ जण जखमी
छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडीतील धुळे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. मक्याची वाहतूक करणाऱ्या १२ चाकी ट्रकने उतारावर नियंत्रणाबाहेर जात एका कारसह दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेत तिन्ही वाहनांचे…