आजचे राशिभविष्य 31 डिसेंबर 2024:
आजचे राशिभविष्य 31 डिसेंबर 2024: मेष: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मानसिक शांतता लाभेल. नातेवाईकांशी सुसंवाद राहील. वृषभ: व्यवसायात अडथळे येऊ शकतात. खर्च वाढेल. कौटुंबिक सौहार्द टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहा. मिथुन: महत्त्वाचे…