दहा महिन्यांपासून घरकाम, त्यानंतर दागिने गायब होण्याचा सिलसिला; घरमालकिणीने सीसीटीव्ही लावताच चोरीचा प्रकार उघड
छत्रपती संभाजीनगर : घरातील सदस्य कामावर गेल्यानंतर रिकाम्या घरात हात साफ करण्याची संधी साधल्याचा आरोप घरकाम करणाऱ्या महिलेवर करण्यात आला आहे. कपाटातून दागिने गायब होण्याच्या प्रकाराने त्रस्त झालेल्या घरमालकिणीने अखेर…