Tag: #BlackmailCase

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना जाळ्यात ओढले, खासगी क्षणांचे छुपे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग; १४ महिलांच्या शोषणाचा संशय, सहा महिन्यांच्या तपासानंतर दुबईतून आरोपीला आणले भारतात

छत्रपती संभाजीनगर : मैत्रीच्या माध्यमातून जवळीक निर्माण करणे, लग्नाचे आश्वासन देऊन तरुणींना विश्वासात घेणे आणि नंतर त्यांच्याच खासगी क्षणांचा वापर आर्थिक फायद्यासाठी करणे, अशा गंभीर आरोपांमुळे शहरातील एक प्रकरण चर्चेत…

error: Content is protected !!