नाथसागर तुडुंब भरला, मराठवाड्याला मोठा जलदिलासा; शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध साठ्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश
पैठण : नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्यावरील संभाव्य जलसंकट टळले असून शेतकरी आणि नागरिकांना…