Tag: #IllegalBrothel

करोडी शिवारातील हॉटेलमध्ये अवैध कुंटणखाना; पाच आरोपी अटकेत, ५ महिलांची सुटका

छत्रपती संभाजीनगर : शहरातील धुळे-सोलापूर महामार्गालगत करोडी शिवारातील हॉटेल निसर्ग येथे अवैध कुंटणखाना चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी या ठिकाणी छापा टाकून…

error: Content is protected !!