बेरोजगार तरुणांना बोगस भरतीचा गंडा: महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाखाली फसवणूक करणारे तिघे गजाआड
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये भरतीचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव अशी आरोपींची…