Tag: #NurseryAdmission

नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी नवे नियम; जागांपेक्षा अर्ज अधिक आल्यास लॉटरीनेच प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांची धावपळ सुरू असतानाच शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नियम अधिक स्पष्ट केले आहेत. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी…

error: Content is protected !!