शहरात १२ ऐवजी आता १४ उड्डाणपूल; 3 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देण्यासाठी आणि वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेकडून पाच प्रमुख रस्त्यांच्या विकासाचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ‘पेडेको’ या…