छत्रपती संभाजीनगरातील २.८६ लाख मालमत्ताधारकांना मिळणार पीआर कार्ड; सातबारा होणार इतिहासजमा
छत्रपती संभाजीनगर : शहरातील तब्बल २ लाख ८६ हजार ५०० मालमत्ताधारकांना सातबाऱ्याऐवजी पीआर कार्ड देण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली असून, या योजनेला मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात…