विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीच्या सुट्ट्या कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक
मुंबई : दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार,…