Month: September 2024

घाटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अतिक्रमणविरोधी मोहीम: २० अनधिकृत दुकाने हटवली

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) मुख्य प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. या कारवाईत २० अनधिकृत दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ही दुकाने अपंग व्यक्तींना…

जालना-वडीगोद्री मार्गावर भीषण अपघात: बस आणि ट्रकची धडक, 8 ठार, 16 जखमी

जालना-वडीगोद्री रस्त्यावर शहागडजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. बस आणि आयशर ट्रकमध्ये झालेल्या या धडक लागल्यामुळे 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 जण बसमधील तर 2 जण…

स्कार्फ बांधून आलेल्या महिलांनी १.३१ लाखांच्या हिरेजडीत बांगड्या केल्या लंपास

शहरातील दर्गा रोडवरील फॅरेटलेन या ज्वेलरी दुकानात स्कार्फ बांधून आलेल्या दोन महिलांनी तब्बल १ लाख ३१ हजार रुपयांच्या हिरेजडीत बांगड्या चोरल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याबाबत दुकानातील मॅनेजर…

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा वापर: महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता

शहरातील पाणीपुरवठ्याचा वीज खर्च कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शहरात ७००, १२०० आणि ९०० मिलिमीटर या तीन जलयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो,…

आजचे राशीभविष्य 20 सप्टेंबर 2024 : 

आजचे राशीभविष्य 20 सप्टेंबर 2024 : मेष: नवी कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मेहनत तुमच्या यशाचा मार्ग सोडवेल. वृषभ: प्रवासाचे योग संभवतात. परदेशी जाण्याचे नियोजन यशस्वी होईल, पण मानसिक…

महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीने रणशिंग फुंकले; परिवर्तन महाशक्तीची स्थापना; संभाजीनगरमध्ये पहिला मेळावा

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी सुरु असलेल्या रस्सीखेचीत तिसऱ्या आघाडीने आज आपली उपस्थिती जाहीर केली आहे. पुण्यात आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी…

 ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी’ किती अर्ज पात्र ठरले? कसा कराल अर्ज? जाणून घ्या

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ ३ हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य देण्यात येणार…

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव अचानक ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट’

बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव अचानक ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे करण्यात आले. मात्र, घाबरू नका! विमानतळाचे नाव प्रत्यक्षात बदललेले नाही. हे नाव बदलण्यामागे बंगाली भाषेतील वेब सिरीजचे चित्रीकरण…

शेंद्रा एमआयडीसीत ज्युपिटर तात्रावॅगोंका रेलव्हील कंपनीचे भव्य उद्घाटन; २०० लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता

शेंद्रा एमआयडीसीत बुधवारी (दि. १८) ज्युपिटर तात्रावॅगोंका रेलव्हील कंपनीचे उद्घाटन करण्यात आले. या कंपनीत रेल्वेच्या चाकांचे उत्पादन केले जाणार असून, यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या…

रांजणगावच्या तरुणाचा गणेश विसर्जनादरम्यान तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

१७ सप्टेंबर रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत रांजणगाव येथील २१ वर्षीय तरुण अभय सुधाकर गावंडे याचा गणेश विसर्जनाच्या वेळी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना घाणेगाव पाझर तलावात सायंकाळी घडली.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क