Month: September 2024

गणपती विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजी, महिलांवर गुलाल टाकल्याप्रकरणी ६ जणांना अटक

गणेशोत्सवाच्या उत्साहात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजीचा प्रकार घडला. पुंडलिक नगर परिसरात काही तरुणांनी महिलांवर आणि तरुणींवर जबरदस्तीने गुलाल टाकल्याच्या घटनेमुळे वातावरण तापले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत,…

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: “दोन दिवसांत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा अवघड दिवस येतील”

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे. जालन्यात सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याची…

छत्रपती संभाजीनगर ते पैठणसाठी नवीन ई-बसची सुविधा

एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसचा समावेश झाला असून छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावर नवीन ई-बस धावणार आहे. या बसच्या सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आनंददायी होणार आहे.…

आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2024:

आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2024: 1. मेष (Aries): खर्च वाढेल, कोणालाही जामीन राहू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. 2. वृषभ (Taurus): सहकार्य लाभेल, महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. योग्य संधी मिळेल. 3.…

बाप्पाला उत्साहात निरोप देण्यासाठी, शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

शहरात बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळी ७ वाजेपासून मध्यरात्री १ वाजेपर्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. तब्बल ४ हजार पोलिस…

सरकार मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री शिंदे

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यान येथे ध्वजारोहण केले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकार मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी खंबीरपणे उभे आहे. विविध…

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील १९ मार्ग वाहतुकीसाठी बंद; जाणून घ्या

गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त आज शहरातून विविध ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नियोजन केले असून, मुख्य मिरवणूक मार्गासह सिडको, हडको आणि गारखेडा परिसरातील १९ मार्ग संपूर्ण…

गणेशोत्सवाची मंगलमय सांगता: आज विसर्जन मिरवणुकीने होणार बाप्पाला देणार निरोप

मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या तन्यदायी सोहळ्याची आज विसर्जन मिरवणुकीने सांगता होणार आहे. सकाळ-संध्याकाळ मनोभावे आरती, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, सजीव-निर्जीव देखावे आणि भंडाऱ्यांसह गणेश भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव…

“पराभवामुळे पाकिस्तान दिसतोय” – अंबादास दानवे यांचा रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल

सिल्लोड तालुका म्हणजे पाकिस्तान झाला आहे, असा आरोप करत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करणाऱ्या रावसाहेब दानवे यांना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “इतके वर्ष…

लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला भरधाव हायवाने उडवले;धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपास उड्डाणपुलाजवळ आज दुपारी एका भीषण अपघातात सचिन भागतराव पानखडे (वय ३२, रा. राजप्रिंप्री, ता. गेवराई, जि. बीड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. लघुशंकेसाठी गाडीतून उतरत…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क