छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी नागरिकांना मध्यरात्री पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली असून वाहनधारकांच्या खिशाला अधिक भार सहन करावा लागणार आहे. पेट्रोलच्या दरात तब्बल ०.९१ पैशांची वाढ झाली असून पेट्रोलचा दर १०८.५६ रुपयांवरून १०९.४७ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर डिझेलच्या दरात ०.९४ पैशांची वाढ झाली असून डिझेलचा दर ९५.०१ रुपयांवरून ९५.९५ रुपयांवर गेला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,052 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क