छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची धडक कारवाई; हॉटेल्स आणि औद्योगिक कॅन्टीनमधील अस्वच्छता, उंदीर-कीटकांचा वावर अन् अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड, आठ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित
छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. शहरासह बीड बायपास, बाळापूर, वाळूज आणि शेंद्रा औद्योगिक परिसरातील हॉटेल्स व…