करमाड एमआयडीसीत कंत्राटदाराच्या हत्येचा उलगडा; पत्नीच्या छेडछाडीच्या संशयातून रचला होता कट, दोघांना अटक,मुख्य आरोपी फरार
छत्रपती संभाजीनगर : पत्नीची छेड काढल्याचा संशय मनात धरून तीन जणांनी कट रचत ५१ वर्षीय कंत्राटदाराचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना करमाड एमआयडीसी परिसरात उघडकीस आली आहे. इंद्रजित…