छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीकडून ४ गुन्हे उघड; २ लाखांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. भगवान ईश्वर भोसले (वय २४) असे आरोपीचे…