बंद फ्लॅटवर चोरट्यांची नजर; कटरने कोयंडा कापून १२.८० लाखांचे दागिने गायब
छत्रपती संभाजीनगर : शहरातील घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांकडून आता अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात असल्याचे उल्कानगरीतील घटनेतून समोर आले आहे. अमृतसिद्धी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटचा दरवाजा चार्जिंग कटरने कापून चोरट्यांनी आत प्रवेश…




