कर्जफेडीसाठी मालकाचेच चार लाख लंपास करण्याचा बनाव; पोलिस तपासात कट उघड
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोंढा नाका-जालना रोड परिसरात दिवसाढवळ्या कामगारावर चाकू हल्ला करून चार लाखांची रोकड लुटल्याची तक्रार समोर आल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. मात्र चौकशीदरम्यान या प्रकरणाला मोठे…